
कोइमतूर : भ्रष्टाचारात द्रमुकच्या सर्व नेत्यांकडे मास्टर डिग्री आहे. त्यांचा एक नेता नोकरीच्या बदल्यात पैसे प्रकरणात अडकला आहे तर दुसरा नेता आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदा वाळू उपशा प्रकरणात सामील आहे आणि तिसरा नेता बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या आरोपाचा सामना करत आहे, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला.