

amit shah
esakal
Gujarat Civic Polls: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा दाखला देत काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गुजरातमधील भाजपच्या प्रचंड विजयाचा संदर्भ देत त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं.