Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Amit Shah Vande Mataram controversy: वंदे मातरम'चे हे १५० वे वर्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रगीताला पुन्हा एकदा योग्य सन्मान मिळवून दिलाय.
amit shah

amit shah

esakal

Updated on

Amit Shah Chittorgarh rally: काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान 'वंदे मातरम'चे गायन पूर्ण न करता ते मध्येच थांबवल्याचा आरोप भाजपने केला आहे. सध्या या विषयावरुन राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com