
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असून गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नसल्याची सांगत कॉंग्रेसच्या चुकांचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, सरदार पटेलांच्या विरोधाला न जुमानता पंडित नेहरु युनोत गेले. १६६२ च्या युद्धात अक्साई चीनचा ३० हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनला देण्यात आला. युद्धबंदीमुळेच पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाली.