

Earthquake tremors felt in Gujarat early morning
esakal
Gujarat Tremors IMD : गुजरात राज्यातील कच्छ परिसरात आज (ता. २६) भूकंपाचे धक्का जाणवले. कच्छ आणि परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने (National Centre for Seismology) दिली आहे.