Mosque Site Excavation
esakal
Ancient Idols Found : सागर जिल्ह्यातील बांदा तहसीलमधील पापेड गावात उत्खननादरम्यान प्राचीन मूर्ती सापडल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील एका मशिदीभोवती (Mosques) भिंत बांधण्याचे काम सुरू असताना जमिनीखालून भगवान राम आणि माता सीतेच्या प्राचीन मूर्ती सापडल्या. सापडलेल्या काही मूर्ती तुटलेल्या अवस्थेत आहेत.