Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

illegal migration boat tragedy : अंदमान समुद्रात बोट दुर्घटनेत २५० हून अधिक प्रवासी बेपत्ता झाले असून या प्रकरणात मानव तस्करीचा धक्कादायक संबंध उघड झाला आहे.
Andaman Sea 250 drowning deaths latest news

Andaman Sea 250 drowning deaths latest news

esakal

Updated on

Andman 250 missing passengers boat accident : अंदमान समुद्रात मलेशियाकडे निघालेल्या एका बोटीचा अपघात होऊन अवैधरित्या प्रवास करणाऱ्या सुमारे २५० ते २८० प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने रोहिंग्या मजूर आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. या दुर्घटनेत आतापर्यंत केवळ ९ जणांना वाचवण्यात यश आले असून २५० हून अधिक प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com