Andhara Pradesh : आंध्र प्रदेशात भाजप-टीडीपी सत्तेच्या आघाडीवर; तर YSR काँग्रेसला...

Andhara Pradesh : आंध्र प्रदेशात भाजप-टीडीपी सत्तेच्या आघाडीवर; तर YSR काँग्रेसला...

Andhra Pradesh Assembly Election 2024 : देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असताना दुसरीकडे आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे कल हाती येऊ लागले आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि टीडीपीची सत्तेकडे आगेकूच होत आहे. टीडीपी आणि भाजप युतीला १२६ जागांवर आघाडी असून युतीची सत्ता येऊ शकते. दुसरीकडे वायएसआर काँग्रेस २६ जागांवर आघाडीवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com