The Eluru couple captured their final selfie moments before consuming poison, blaming a third person for destroying their lives.

The Eluru couple captured their final selfie moments before consuming poison, blaming a third person for destroying their lives.

esakal

Crime News : त्यानं आयुष्य उद्धवस्त केलं, आता आम्हाला जगायचं नाही... पती-पत्नीने सेल्फी घेत संपविले जीवन; ३ वर्षांचा चिमुकला पोरका

Tragic Love Story : आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील दाम्पत्याने विष प्राशन करून जीवन संपविले. मृत्यूपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून जबाबदार व्यक्तीचे नाव सांगितले. पत्नी पूर्णिमाचे त्याच गावातील कटारी मोहनशी संबंध असल्याचे समोर आले.
Published on

Summary

  1. पूर्णिमा काही दिवस मोहनसोबत गेली होती पण नंतर पतीकडे परत आली.

  2. मानसिक तणावामुळे दोघांनीही आत्महत्या केली आणि व्हिडिओ, सुसाईड नोट सोडली.

  3. घटनेनंतर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला असून मोहनला पोलिसांनी अटक केली.

आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील एका जोडप्याने विष प्राशन करून जीवन संपवले. मृत्यूपूर्वी एका तरुणाला यासाठी जबाबदार धरत एक व्हिडिओ बनवला होता आणि म्हटले होते की त्यांना आता जगायचे नाही. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले, शवविच्छेदनासाठी पाठवले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडित दाम्पत्याच्या कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com