

Police investigation underway in the Kurnool HIV injection attack case where a woman allegedly targeted her ex-boyfriend’s wife in a revenge plot.
esakal
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या प्रेमसंबंधातील नात्यातून निर्माण झालेल्या रागामुळे तिने आपल्या माजी प्रियकराच्या पत्नीला – जी एक डॉक्टर आहे तिला मुद्दामहून एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन टोचले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह एका नर्स आणि तिच्या दोन मुलांना अटक केली आहे.