Andhra Pradesh Shocking Incident : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कर्जाची परतफेड न झाल्याच्या कारणावरून एका सावकारानं एका २५ वर्षीय महिलेला झाडाला बांधून (Woman Tied to Tree) मारहाण केली. ही घटना सोमवारी कुप्पम परिसरातील नारायणपूरम गावात घडलीये.