Andhra Pradesh Women Forced to Stay in Huts During Period
esakal
आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातून महिलांशी संबंधित धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. देश डिजिटल युगात पुढे जात असताना मदाकासिरा मतदारसंघातील रोल्ला मंडलमधील गोल्लाहट्टी गावांमध्ये मासिक पाळी आणि प्रसूतीच्या काळात महिलांना गावाबाहेर वेगळं ठेवण्याची जुनी प्रथा आजही सुरू असल्याची माहिती आहे.