Anil Ambani: अंबानी यांचा पाय खोलात, ईपीएफओ’च्या तक्रारीमुळे कारवाई; अधिकाऱ्यांसह अज्ञातव्यक्तींवर गुन्हा

CBI Registers FIR Against Anil Ambani: कथित गुंतवणूक गैरव्यवहारामुळे ईपीएफओला हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Anil Ambani

Anil Ambani

esakal

Updated on

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सुमारे एक हजार ८१६.२२ कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कारवाई करत रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीचे माजी अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी, अज्ञात अधिकारी आणि व्यक्तींविरुद्ध काल गुन्हा दाखल केला आहे. श्रम व रोजगार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘ईपीएफओ’च्या लेखी तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com