

Police investigation underway after a viral video revealed a brutal animal cruelty incident involving a cat in Uttar Pradesh
esakal
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका युवतीला आणि तिच्या साथीदारांना एक मांजर आडवी गेली याचा त्यांना याचा खूप राग आला मात्र त्यानंतर त्यांनी असा गुन्हा केला की सर्वांना धक्का बसला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.