नवी दिल्ली : प्रसिद्ध कथाकथनकार अनिरुद्धाचार्य यांनी (Aniruddhacharya Viral Video) त्यांच्या वादग्रस्त व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं असून, आपल्या विधानाला चुकीच्या संदर्भात सादर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी NDTV शी विशेष संवाद साधताना सांगितलं की, 'माझं संपूर्ण वक्तव्य ऐकल्या विना केवळ ३० सेकंदाचा व्हिडिओ पसरवून माझ्यावर टीका केली जात आहे.'