

Ankita Bhandari Case Narco Test Of Former BJP MLA After CBI Inquiry Demand
Esakal
अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणी सरकारने सीबीआय चौकशीसाठी पत्र पाठवलं आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव शैलेश बगौली यांनी सांगितलं की, अंकिताच्या आई-वडिलांच्या मागणीवरून व्हीआयपींच्या भूमिकेची चौकशी करण्याची विनंती करण्यात आलीय. या प्रकरणी माजी आमदार सुरेश राठोड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. ते नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. पोलीस निरीक्षक राजेश शाह आणि राकेश शाह यांनी बराच वेळ चौकशी केली.