Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Uttarakhand CM Pushkar Singh Dhami: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अंकिता भंडारी हत्याकांडावर संवेदनशील भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की खरे पीडित अंकिताचे आई-वडील आहेत आणि इतर लोक फक्त राजकारण करत आहेत.
Ankita Bhandari Murder

Ankita Bhandari Murder

sakal

Updated on

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. डेहराडूनमधील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री भावूक झाले आणि त्यांनी या संवेदनशील मुद्द्यावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com