Ankita Bhandari Murder मधील 'VIP' आरोपांवर सरकारचे स्पष्टीकरण; SIT तपासापासून कुटुंबाला मदतीपर्यंत काय झाले?

Ankita Bhandari Murder VIP Allegations Explained by Government: अंकिता भंडारी हत्याकांडात SIT तपास, गँगस्टर ॲक्टअंतर्गत कारवाई आणि ५०० पानी चार्जशीटच्या आधारे आरोपींना जन्मठेप; सरकारचा दावा– सुरुवातीपासून न्याय आणि कठोर पावलेच प्राधान्य
Ankita Bhandari Murder Case VIP Claims Under Focus as Government Reveals SIT Probe and Support Given to Family

Ankita Bhandari Murder Case VIP Claims Under Focus as Government Reveals SIT Probe and Support Given to Family

esakal

Updated on

अंकिता भंडारी हत्याकांडात उत्तराखंड राज्य सरकारने पहिल्या दिवसापासून कठोर कारवाई केल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com