
Clashes erupt between police and right-wing protesters during anti-immigrant march in Britain.
Sakal
लंडन : स्थलांतराविरोधात उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी शनिवारी आणि आज काढलेल्या मोर्चात सुमारे एक लाख जण सहभागी झाले होते. याचवेळी या विचारसरणीच्या विरोधातील लोकांनीही मोर्चा काढला. या दोन गटांमध्ये वाद होऊ नये म्हणून तैनात केलेल्या पोलिसांबरोबरच आंदोलकांचा वाद होऊन तणाव निर्माण झाला.