

Anurag Thakur
sakal
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगावर निराधार आरोप करीत असून नेपाळ आणि बांगलादेशप्रमाणे भारतात अस्थिरता पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.