

National Medical Conference in Varanasi Focuses on Diabetes, Heart Attacks, and AMR
Sakal
मधुमेह, हृदयविकार, लिपिड डिसऑर्डर, अँटीबायोटिक रेझिस्टन्स आणि हिमोफिलियासारख्या गंभीर आरोग्यविषयक आव्हानांवर देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर वाराणसीत मंथन करणार आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) सहकार्याने असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API-UP Chapter) ची ४३ वी वार्षिक राष्ट्रीय वैद्यकीय परिषद २६ आणि २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.