
Kashmir Apple Prices
sakal
श्रीनगर : काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणाऱ्या संफरचंद व्यवसायाला यंदा मोठा फटका बसला असून, किमती जवळपास ७० टक्क्यांनी कोसळल्या असून मागणीही अत्यंत कमी असल्याचे येथील बागायतदार सांगत आहेत. या दशकभरात यंदा सर्वांत वाईट परिस्थितीचा आम्ही सामना करत आहोत, असे येथील व्यापरी आणि बागायतदारांचे म्हणणे आहे.