
भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाली आहे. यामुळे संसदेत संविधानावर विशेष चर्चासत्र सुरू आहे. या चर्चेत आज लोकसभेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संविधानावर आपले विचार मांडले आहे. यावेळी श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधीमध्ये खडजंगी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संसदेत काही काळ गोंधळ उडाला होता.