Artemis II Mission: अर्धशतकानंतरची ऐतिहासिक चांद्रझेप पूर्ण; ‘आर्टिमिस २’ मोहीम यशस्वी, चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले

Artemis program future Moon and Mars plans: अर्धशतकानंतर मानवाची चांद्रकक्षा गाठणारी ‘आर्टिमिस २’ मोहीम यशस्वी; ओरायन यानातून चंद्राच्या अंधाऱ्या भागाची प्रदक्षिणा करून चारही अंतराळवीर प्रशांत महासागरात सुखरूप अवतरण
Artemis II astronauts return to Earth after completing a historic mission around the Moon.

Artemis II astronauts return to Earth after completing a historic mission around the Moon.

sakal

Updated on

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने अर्धशतकाहून अधिक कालावधीनंतर ‘आर्टिमिस २’ या मानवी चांद्रमोहिमेचे यशस्वी उड्डाण केले होते. या मोहिमेअंतर्गत ओरायन यानातून चंद्राच्या अंधाऱ्या भागातून प्रदक्षिणा घालून चार अंतराळवीर आज पहाटे ५.३७ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) वाजता सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com