

Arun Govil
sakal
मेरठचे खासदार अरुण गोविल यांनी देशभरातील मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे. सौदी अरेबियासह अनेक मुस्लिम देशांमध्ये अशी व्यवस्था लागू आहे, त्यामुळे भारतातही हे शक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी अरुण गोविल यांनी लोकसभेत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक महत्त्वाचा विषय उपस्थित केला.