

Arunachal Monorail
sakal
इटानगर : भारतीय लष्कराच्या ‘गजराज कोअर’ने अशक्यप्राय अशी कामगिरी केली आहे. हिमालयाच्या कुशीत अरुणाचल प्रदेशातील कामेंग खोऱ्यात अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये लष्कराच्या जवानांना अत्यावश्यक साधनसामग्री पोहोचविण्याच्या उद्देशाने मोनोरेल सेवा सुरू करण्यात आली आहे.