Pema Khandu : अरुणाचलच्या विकासाचा वेग वाढला : पेमा खांडू
Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये २०१६ पासून मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी याचे श्रेय शासनाच्या सुधारित धोरणांना दिले आहे.
इटानगर : अरुणाचल प्रदेशमध्ये २०१६ पासून मोठा विकास झाला आहे, असे सांगत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी याचे श्रेय सरकारच्या सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाच्या धोरणाला दिले आहे.