Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Delhi liquor scam : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालआणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकालानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवाल आणि सिसोदिया भावूक झाले.
Arvind Kejriwal and Manish Sisodia address the media emotionally after being acquitted in the Delhi Liquor Scam case by Rouse Avenue Court.

Arvind Kejriwal and Manish Sisodia address the media emotionally after being acquitted in the Delhi Liquor Scam case by Rouse Avenue Court.

esakal

Updated on

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली दारू घोटाळ्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. केजरीवाल यांच्यासोबतच राऊस अव्हेन्यू न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींनाही निर्दोष मुक्त केले. माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना अश्रू अनावर झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com