Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, केजरीवाल यांनी दिल्लीकरांना 'चुकीचे पाणीबिल भरू नका' असे आवाहन केले. ते म्हणाले की, आप सरकार आल्यास चुकीची पाणीबिल माफ केली जातील.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी ‘चुकीचे पाणीबिल भरू नका, आपचे सरकार आल्यास चुकीचे पाणीबिल माफ होईल,’अशी घोषणा केली आहे.