

Arvind Kejriwal Receives Death Threat; ₹7 Crore Extortion Demand Made in Lawrence Bishnoi Gang
esakal
Arvind Kejriwal Death Threat: आम आदमी पार्टीचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, त्यांच्याकडे ७ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने फोन आणि व्हॉट्सॲप संदेशाद्वारे ही धमकी दिल्याची माहिती पंजाब पोलिसांनी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) दिली.