Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान

Delhi Liquor Scam : चौकशीत भ्रष्टाचाराचा एक पैसाही सापडला नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी सरकारवर टीका करत त्यांनी सोनम वांगचूक यांना घाबरल्याचा आरोप केला आणि त्यांना सन्मान मिळायला हवा असे म्हटले.
Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान
Updated on

दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या कथित प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तीव्र हल्लाबोल केला.आपण कट्टर प्रामाणिक असल्याचे सांगून त्यांनी आव्हान दिले की जर कोणी लाच घेतल्याचे सिद्ध करू शकले तर ते राजकारण सोडतील. त्यांनी असा दावा केला की पंतप्रधान मोदी त्यांचा द्वेष करतात आणि म्हणूनच त्यांनी चौकशी सुरू केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com