Arvind Kejriwal : १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करा; केजरीवालांची जाहीरनाम्यात मागणी
Delhi Assembly Elections : दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीचा (आप) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे सात महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्येच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा (आप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे सात मागण्याही केल्या आहेत.