
पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा विजयी झाल्याने या रिक्त जागी आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज स्पष्ट केले.