.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
New Delhi: एका अब्दुलने अमेरिकेतील निवडणुकीत मिशिगनमध्ये बाजी मारली आहे; आता दुसऱ्या अब्दुलने उत्तर प्रदेशात आपली ताकद दाखवून द्यावी, असे विधान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना या निवडणुकीची तुलना ओवैसी यांनी उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांशी केली आहे.