Asaram Bapu Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आपल्याच गुरुकुलातील विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय कारणामुळे 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे.