

Gold For India
Sakal
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Para Games 2026) च्या पहिल्याच दिवशी भारताने सोनेरी यश संपादन करत मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. भारताची स्टार पॅरा नेमबाज मोना अग्रवाल (Mona Agarwal) हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात केवळ सुवर्णपदक पटकावले नाही, तर एक नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करत इतिहास रचला आहे.