Assam Kerala Puducherry Elections : सत्तेचा महासंग्राम! आसाम,केरळ,पुद्दुचेरीत आज मतदान; ५.३ कोटी मतदार निवडणार सरकार

Assembly Elections, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथे आज नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान सुरू झाले आहे. सुमारे ५.३ कोटी मतदार EVM द्वारे उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.आसाममध्ये १२६ जागांसाठी ७२२ उमेदवार रिंगणात आहेत.
Voters casting their votes at polling booths during Assembly Elections 2026 in Assam, Kerala, and Puducherry.

Voters casting their votes at polling booths during Assembly Elections 2026 in Assam, Kerala, and Puducherry.

esakal

Updated on

आज आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, या तीनही प्रदेशात एकूण सुमारे ५. ३ कोटी मतदार आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (EVMs) बटणे दाबून उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com