गांजाच्या व्यसनापायी... तरुणाने चक्क स्वतःचे गुप्तांगच कापले | Marijuana And Drugs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marijuana addiction

गांजाच्या व्यसनापायी... तरुणाने चक्क स्वतःचे गुप्तांगच कापले

अंमलीपदार्थांचे व्यसन व्यक्तीला काय करावे लावेल. याबाबत सांगता येणार नाही. मात्र या व्यसनापायी तरुणाने काय केले असेल बरं? तर त्याने चक्क आपले गुप्तांगच कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आसाममध्ये घडली आहे. 'डोण्ट डू ड्रग्ज' हे अभियानाने अंमलीपदार्थांचे (Drugs) हानीकारक परिणाम दाखवत आहे. तर ही विचित्र घटना १९ मे रोजी आसाममध्ये उघडकीस आली आहे. ती सर्वांसाठी धोकादायक ठरेल. (Assam Man Chops Off His Organ In The Influence Of Marijuana)

हेही वाचा: शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? - देवेंद्र फडणवीस

गांजाच्या (Marijuana) प्रभावाखाली येऊन मोहम्मद सहजूल अली या नावाच्या तरुणाने स्वतःचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो सोनीतपूर जिल्ह्यातील डेकर या गावातील रहिवासी आहे. अली हा मानसिक आजाराने त्रस्त होता.तो गांजा ओढतो.मानसिक आजारातून त्यांनी स्वतःचे गुप्तांग कापले.

हेही वाचा: ड्रग्ज गांजा गॅंगमध्ये वाढला, एक वेळची भाकरी खाऊन बनला घातक बॅट्समन

अली हा गांजाचे नव्हे तर इतरही अंमलीपदार्थांचे सेवन करत आहे. गांजाच्या प्रभावातून त्याला मानसिक आजारामुळे त्याला त्याचे अवयव कापून किंमत मोजावी लागली आहे.

Web Title: Assam Man Chops Off His Organ In The Influence Of Marijuana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AssamDrug
go to top