आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, एक्सप्रेसचे ६ डबे इंजिनसह रुळावरून घसरले; अनेक प्रवाशी जखमी

Assam Train Accident: मिझोरममधील सैरांग येथून कोलकात्याकडे जाणारी ही गाडी डिगारू स्थानकावर येत होती. त्याच वेळी इंजिनसह सहा डबे रुळावरून घसरले. रेल्वे प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य राबवलं जात आहे.
Assam Train Accident

Assam Train Accident

Esakal

Updated on: 

आसाममध्ये बुधवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. गुवाहाटीजवळील डिगारू रेल्वे स्थानकावर कोलकाता-सैरांग एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून यात जखमी किंवा मृतांची माहिती देण्यात आलेली नाही. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

Loading content, please wait...