

Atal Pension Yojana Eligibility Criteria 2026
esakal
अटल पेन्शन योजना (APY) ही प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची पेन्शन योजना आहे. या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते आणि कोणाला यातून वगळण्यात आले आहे याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती..