

Athani Crime News
esakal
अथणी: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा प्रकार अथणी तालुक्यात उघडकीस आला आहे. खून केल्यानंतर मोटारसायकलचे नुकसान करून हा प्रकार अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता. अथणी पोलिसांनी तपास करून या खूनप्रकरणाचा छडा लावला आहे.