

Atiq Ahmed Youngest Son Dies in Fatal Road Accident
Esakal
झाशी कानपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात माफिया आणि माझी खासदार अतिक अहमदच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. अबान अहमद असं अतिक अहमदच्या मुलाचं नाव आहे. त्याच्या एका सहकाऱ्याचाही या अपघातात मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.