esakal | शेतकऱ्यांनो धीर सोडू नका ते बारा दहशतवाद्यांची पाळंमुळं पाकिस्तानात
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

शेतकऱ्यांनो धीर सोडू नका ते बारा दहशतवाद्यांची पाळंमुळं पाकिस्तानात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. जगातील नेत्यांवर ग्रेटानं का व्यक्त केला संताप

2. १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात; जाणून घ्या सविस्तर...

3. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नये - मुख्यमंत्री

4. जपानला मिळणार नवे पंतप्रधान, LDP च्या नेतेपदी फुमिओ किशिदा यांची निवड

5. अदानी पोर्ट, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा - न्यायालयाचे निर्देश

6. अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र

7. अश्विनने थेट विराटविरोधात BCCI कडे केली तक्रार? चर्चांना उधाण

8. चर्चेतील बातमी - चार महिन्यात 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार, मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळच्या बातम्या........

जगभरात ज्या दहशतवादी संघटना आहेत....त्यांना पोसण्याचं काम पाकिस्तानं करत असल्याचे आतापर्यत दिसून आलं आहे.....त्याविषयीचा एक अहवाल अमेरिकेनं प्रसिद्ध केलाय.....त्याबाबत आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत......मराठवाड्यात पावसानं जो कहर केलाय....त्यामुळे बळीराजाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलंय....त्यांना धीर देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय... यापुढील काळात त्यांनी प्रशासनाला काय आदेश दिले आहेत....याची माहिती घेणार आहोत......

सुरुवात करुया.....ग्रेटा थनबर्गच्या बातमीनं.........

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top