esakal | वीस वर्ष, मोदींची एकही सुट्टी नाही ते कोरोना काळात श्रीमंतांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

वीस वर्ष, मोदींची एकही सुट्टी नाही ते कोरोना काळात श्रीमंतांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. फेसबुकचा अतिरेक लहान मुलांसाठी धोकादायक, संशोधनातील माहिती

2. राजकारण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचं, मनेका, वरुण गांधींचे नाव वगळले

3. कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची वाढ

4. लखीमपूर प्रकरणाचा अहवाल द्या; कोर्टाचे योगी सरकारला निर्देश

5. PM मोदींनी २० वर्षे एकही सुट्टी न घेता काम केलं - अनुराग ठाकूर

6. Bigg Bossच्या घरात जाण्याआधी 'डॅडी'च्या जावईने घेतला मोठा निर्णय

7. "सोशल मिडियापासून जरा लांबच राहा"; धोनीने कुणाला दिला सल्ला?

8. चर्चा राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची (विश्लेषण)

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून अनेक दिग्गजांना वगळण्यात आलीय.... त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत.....त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत......याशिवाय फेसबूकचा लहान मुलांच्या वागणूकीवर होणारा परिणाम किती धोकादायक आहे....एकुणच फेसबूकनं कशाप्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक केलीय....याविषयी एका डेटा सायंटिस्टनं काय म्हटलंय.....जे जाणून घेणार आहोत....चर्चेतील बातमीमध्ये झेपी आणि पंचायत समितीमध्ये कुणाचा जय आणि कुणाचा पराजय याचं विश्लेषण ऐकणार आहोत.....

सुरुवात करुया......सकाळच्या पॉडकास्टला.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top