Auli Skiing Championship: स्नो लव्हर्ससाठी मोठी बातमी! उत्तराखंडमध्ये रंगणार नॅशनल स्कीइंगचा थरार; पाहा बक्षिसांची रक्कम

National Skiing Championship in Auli Overview: उत्तराखंडमधील औली येथे १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान नॅशनल स्कीइंग चॅम्पियनशिप आणि विंटर कॉर्निव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी नैसर्गिक बर्फ वितळण्यामुळे स्पर्धा दोन वेगवेगळ्या स्लोप्सवर घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे खेळाडूंना सुरक्षित आणि थरारक अनुभव मिळेल.
Auli Skiing Championship

Auli Skiing Championship

sakal

Updated on

हिवाळी खेळांची पंढरी मानल्या जाणाऱ्या औलीमध्ये (उत्तराखंड) साहसी खेळांच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून येथे 'नॅशनल स्कीइंग चॅम्पियनशिप'चा थरार रंगणार असून, यंदा प्रथमच ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या स्लोप्सवर (उतारावर) होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com