
हिमालयात तूफान बर्फवृष्टी होत असून सखल भागात पाऊस सुरू झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे येथे मोठी दुर्टना घडली. मुसळधार बर्फवृष्टीनंतर हिमनदी फुटली. यामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. आतापर्यंत १० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.