Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

Avi Prasad IAS : त्यानंतर २०१४ मध्ये यूपीएससीत १३ वा क्रमांक मिळवत त्यांनी आयएएसमध्ये स्थान मिळवले. त्यांनी तिसरे लग्न २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी अंकिता धाकरे यांच्याशी केले असून त्या सध्या मंत्रालयात उपसचिव आहेत.
Avi Prasad IAS with Ankita Dhakre IAS during their wedding ceremony at Kuno National Park, Madhya Pradesh.

Avi Prasad IAS with Ankita Dhakre IAS during their wedding ceremony at Kuno National Park, Madhya Pradesh.

esakal

Updated on

मध्य प्रदेशच्या प्रशासकीय वर्तुळात अवि प्रसाद पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. पण ते यावेळ बदली किंवा कोणती कडक कारवाई नाही तर त्यांचे तिसरे लग्न हा चर्चेचा विषय आहे. अवि प्रसाद यांनी तिसरे लग्न केले आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या दोन्ही पत्नी देखील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत आणि त्या दोघी सध्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.त्यांची तिसरी पत्नी मंत्रालयात उपसचिव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com