
काही दिवसांतच देशभरात लग्नसराई सुरू होणार आहे. डीजेशिवाय विवाहसोहळा अपूर्ण मानला जातो. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये भटिंडा पंचायतीने अनोखी घोषणा केली आहे. भटिंडा पंचायतीच्या घोषणेनुसार, जर कोणी दारू आणि डीजेशिवाय लग्न केले तर त्याला २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.