

Ramayan
sakal
भगवान श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला नुकताच एक अनमोल आध्यात्मिक ठेवा प्राप्त झाला आहे. २३३ वर्षे जुनी महर्षी वाल्मीकि रामायणाची दुर्मिळ हस्तलिखित प्रत (पांडुलिपी) आता अयोध्येतील 'आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालया'ची शोभा वाढवणार आहे.