
Ayodhya Deepotsav 2025 Online Registration
esakal
अयोध्या: दीपोत्सव २०२५ च्या भव्य आयोजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. यंदा २६ लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित करून आणि २,१०० भाविकांची सामूहिक महाआरती आयोजित करून दोन नवे विश्वविक्रम करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.
या सोहळ्याची माहिती देताना पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह यांनी सांगितले की, जे भाविक या सोहळ्यासाठी अयोध्येत येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी 'एक दिया राम के नाम' हा डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे.